Monday, September 12, 2011

'तू' अशी जवळ ये


कि,परत कधी दूर जाऊ नकोस

'तू' अशी जवळ ये

कि,एक क्षणही दूर राहू नकोस

'तू' अशी जवळ ये कि

विरहाला डोळ्यांमध्ये पाहू नकोस

'तू' अशी जवळ ये कि

आसवांमध्ये कधी न्हाऊ नकोस

'तू' अशी जवळ ये कि

आठवायला कधी लाऊ नकोस

दूर गेलीस तर अशी जा

कि,नाव सुद्धा 'माझ' घेऊ नकोस

.....मनापासून

No comments:

Post a Comment