Tuesday, September 27, 2011

चांगला मित्र भेटण खरंच खुप अवघड असतं

मित्रासाठी घासातला घास काढुन
ठेवणं खुप सोप असतं,
मित्रासाठी जिव देणंही,
खुप सोप असतं,
पण जीव देण्याइतपत
चांगला मित्र भेटण
खरंच खुप अवघड असतं

No comments:

Post a Comment