ती असते चारोळी
म्हणूनच असते ती
कवितेहून निराळी
मनापासून
2)तुझ्याविषयी लिहिताना
लेखणीचा वेग वाढतो
शब्द नसल सापडत
तर शब्दांशी मी लढतो
मनापासून
3)आवडत मला तुझ मन मोकळ करून
सार काही सांगण
किती निरागस असत लहान मुलाच
जमिनीवर रांगण
मनापासून
4)
कोणी जाणत नसल तरी
शब्द दुख जाणतात
अनोळखी या वाटांवर
सर्वाना ते आपलेच मानतात
मनापासून
5)तुझ स्वप्नात येऊन छळण
पदर तुझ्या साडीचा नकळत ढळण
पाहतो आहे मी तुझ्याकडे
हे तुलाही न कळन
मनापासून
6)जखमांवर फुंकर मारून
दाह त्याचा शमेल का?
तूच दिलेल्या जखमांवर
मलम लावायला
तुला तरी जमेल का?
मनापासून
7)डोळे भरून वाहतात तेव्हा
काजळहि त्याच्यासंगे वाहत
काळ्या छटांच्या रूपात मग
सांत्वन करायला डोळ्यातच राहत
मनापासून
8)हळवे ते क्षण
मिठीत तुझ्या घालवले
मिठीत येण्यास तुझ्या
स्पन्दनानी बोलवले
मनापासून
9)उबदार मिठीत तुझ्या
अलगद मी शिरावे
हात घेऊन हाती तुझा
चौपाटीवर फिरावे
मनापासून
10)कसे आले जवळ
पाउस आणि मैत्री
एकाच छत्रीत दोघेजण
अंधारल्या रात्री
मनापासून
11)सुगंधित फूलांच
आयुष्यही सुगंधीतच
छोट्याश्या या आयुष्यात
जगत आपल्या धुंदीतच
मनापासून
12)सुगंधित आयुष्य फूलांच
प्रेमात पडलेल्या दिलांच
भांडण सासू सुनांच
असत काही क्षणाचं
मनापासून
13)कल्पना हा शब्द किती छान आहे
प्रत्येकाच्या कल्पनेला इथे मान आहे
कोणी सुंदर चित्र रेखाटत
तर कोणी कवितेतून केकाटत
मनापासून
१४)तुझ्या सांगण्याने
ती कोणाची होत नाही
त्याला प्रत्यक्ष विचारायला
ती काही भीत नाही
मनापासून
१५)लहानपणी पाहिलं होत एक बंदर
अगदी तुझ्यासारख मस्तकलंदर
बंदरीयाच्या प्रेमात पडून
जगन विसरला आयुष्य हे सुंदर
मनापासून
१६)अनोळखी चेहरा पाहायला
पहिल्यांदा मी चालले होते
जन्म जन्मांतरीची आहे आपली ओळख
हेच शब्द जणू डोळे त्याचे बोलले होते
मनापासून
१७)पिंजर्यात कोंडून प्राण्यांना
आपण त्याचं स्वतंत्र हिरवतो
जंगलातल्या स्वच्छंद बागडण्यापासून
मग तो प्राणी दुरावतो
मनापासून
१८)काय हक्क होता तुला
माझ्या आयुष्यात येण्याचा?
दुखानी भरलेली काट्यांची शय्या
भेट म्हणून देण्याचा
मनापासून
१९)हि वाट नव्या वळणाची
सुरुवात इथे नव्या जीवनाची
घेऊन येते नव चैतन्य
सर जशी श्रावणाची
मनापासून
२०)नटन थटन तिला कधी जमलंच नाही
खूप साधी आणि सरळ होती,
सजन सवरण माहित असूनही
त्या गावाला ती जात नव्हती....अशी माझी प्रेयसी
.......मनापासून
२१)भोळीभाबडी राधा खट्याळ तो कृष्ण
तीच सुख आहे त्याच्या चरणी
जाणवत वातावरण सार उष्ण
तापते जेव्हा धरणी
मनापासून
२२)त्याच्या हातात सर्व सत्ता आहे
सृष्टीवर असते त्याचेच राज्य
आपल्यावर आलेल्या संकटांचा
सामना करण्यास असतो तो नेहमी सज्ज
मनापासून
23)त्याची प्रेरणा होऊन
तिला त्याच्यासोबत जगायचं होत
यशाची शिखर पार करताना
त्याला बघायचं होत
मनापासून
24)मला पाहायचं आहे
क्षितिजापल्याडच जग
उंच उंच उडणारे
आकाशातील खग
मनापासून
25)मलाही जाणवत तीच
माझ्या आठवणीत तळमळण
वाहत्या पाण्याच आवाजच
असत जस खळखळन
मनापासून
26)वाटत तितक सोप नाही
क्षितिजाला गाठन
आठवण तिची येता
रक्ताच माझ्या गोठण
मनापासून
27)वेगाने वाहणाऱ्या पाण्याचा
आवाजही जरा जास्त
जीवन जगण्यापेक्षा इथे
मरण आहे स्वस्त
मनापासून
28)हरलो तरी सतत प्रयत्न
करन तू सोडू नकोस
अपयशाने खचून
स्वप्न अस मोडू नकोस
मनापासून
29)भिजले होते केस तिचे भिजली होती काया
भिजले होते रान सारे भिजले होते वारे
भिजले होते स्वर भिजले होते पाखरांचे पर
ओल्या ओल्या आसवात माझ्या भिजली तिची छाया
मनापासून
30)भंगलेल्या धरतिसारख
ह्रदय माज भंगल
आसवातून येणाऱ्या
रक्तामध्ये पूर्णपणे रंगलल
मनापासून
31)दिशा बदलल्या
आता मार्गही बदला
वसुंधरेचा एक भाग
क्षितिजाला छेदला
मनापासून
32)शब्दांचा सहारा घेऊन
केली चारोळीची रचना
पुढे काय लिहाव
हेच मला सुचेना
मनापासून
33)पापणीच ओलावण
तुझ्या आठवणीना बोलवण
गोड त्या आठ्वांसोबत मग
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवण
मनापासून
34)कोवळ्या कोवळ्या वयात
प्रेमाच लागल वेड
आईबापानी केलेल्या उपकाराचे
पारणे आधी फेड
मनापासून
35)कोवळ्या कोवळ्या वयात
प्रेमाच लागल वेड
आईबापानी केलेल्या उपकाराचे
पारणे आधी फेड
मनापासून
36)ओठांची तृष्णा वेगळी
अन डोळ्यांची तृष्णा वेगळी
कशी राहील सांग सख्या
राधा कृष्णाला सोडून वेगळी
मनापासून
37)भूल झाली माझ्याकडून
सत्य तुजपासून लपवलं
तुझ्या आधीही कोणालातरी
होत हृदयात मी जपल
मनापासून
38)कोसळणाऱ्या सरी
तर कधी मेघमल्हार रिमझिम
गुलाबी झोपेतून जाग आणते
तुझ्या कंगनाची किणकिण
मनापासून
39)कोसळणाऱ्या सरी
तर कधी मेघमल्हार रिमझिम
गुलाबी झोपेतून जाग आणते
तुझ्या पैंजणांची छमछम
मनापासून
40)मावळतीच्या किरणांची
रेषा घरावर उमटली
रातराणीचा सुगंध देऊन
सायंकाळ अलगद निसटली
मनापासून
41)गीत तुझे गाताना
सूर ओळखीचे वाटत होते
स्वरांची गाढ ओळख होताच
पाणी डोळ्यात साठत होते
मनापासून
42)प्रेमाची येणारी प्रत्येक झुळूक
आयुष्याच्या पानावर जपायची असते
कोणीही पुसता कामा नये म्हणून
हृदयावर छापायची असते
मनापासून
43)गरमी माझ्या श्वासांची
आणि नरमी तुझ्या ओठांची
आवडतात मला सारी फुले
काटे असलेल्या देठांची
मनापासून
44)मी दिलेलं प्रेम
आयुष्यभर प्रेमाने जपून ठेव
नजर नाही लागावी कोणाची म्हणून
सर्वांपासून लपवून ठेव
मनापासून
45)बिथरलेल पाडस आवाजाने
आईच्या कुशीत दडल
कदाचित त्याला वाटल
वेगळच काही घडल
मनापासून
46)तुला विसरून जान
या जन्मात तरी शक्य नाही
कारण हृद्याच माझ्या मेंदूशी
या विचारावर ऐक्य नाही
मनापासून
47)वाहत पाणी
त्यात सोडलेली होडी
पहिल्या वहिल्या पावसाची
हीच आहे गोडी
मनापासून
48)प्रेमामध्ये पडल्यावर
ह्रुदयाच हृदयाशी असत एक नात
असता दुरावा दोघांमध्ये
बरच काही मनाला ते सांगून जात
मनापासून
49)थेंब तुझ्या ओठांचे मी
ओठांनी या प्यायले
बधुंद होऊन प्रेमामध्ये
प्रणयगीत गायले
मनापासून
50)ह्रुदयाच वेदनेशी जे नात आहे
तेच मनाशी का नसाव
होता वेदना हृदयाला
मनानीच का रुसाव
मनापासून
51)
प्रेमाची भीषणता
सर्वांनी अनुभवली असेल
break up झाल्याची तारीख
सर्वांनी नोंदवून ठेवली असेल
मनापासून
52)प्रेमाला कसला आलाय अर्थ
ते तर असत निस्वार्थ
म्हणूनच तर आपल्याच माणसांवर
हात उचलायला घाबरला पार्थ
मनापासून
सर्वांनी अनुभवली असेल
break up झाल्याची तारीख
सर्वांनी नोंदवून ठेवली असेल
मनापासून
52)प्रेमाला कसला आलाय अर्थ
ते तर असत निस्वार्थ
म्हणूनच तर आपल्याच माणसांवर
हात उचलायला घाबरला पार्थ
मनापासून
53)दुधाळ चांदण्याच्या प्रकाशाने
अंगण माझ उजळल
गुपित गोड माझ्या मनातल
चंद्राला कस
मनापासून
54)नाजूक अशा कळीच नाजूकस हसन
हास्याचे रंग त्या मनामध्ये ठसन
वेड पीस करत मनाला माझ्या
त्या हास्याच जवळ माझ्या नसन
मनापासून
55)नजर नजरेशी भिडल्यावर
विचारांची देवाणघेवाण होते
मुक्या शब्दांची हि भाषा
बरच काही सांगून जाते
....मनापासून
56)गर्द झाडीतून त्या ओरडणारे कीटक
आर्त साद घालती परिस्थिती बिकट
शब्दात नाही मांडल्या भावना तरी
कल्लोळ सारी रात करी
मनापासून
57)गर्द निळ्या रंगाचे आकाश
त्यास सोनेरी किरणांचा प्रकाश
वळणे घेत वाहणारी हिरवी नदी
डोंगर माथ्यासंगे घेते जणू सप्तपदी
मनापासून
58)नजरेची भाषा नजरेलाच कळणार
आसवांच ओझ पापण्याच पेलणार
कधीतरी पावलं त्याच दिशेला वळणार
काट्यांच्या वेदना हृदय तीच सलणार
मनापासून
59)भावना कधी डोळ्यांवाटे व्यक्त होतात
तर कधी आपण बोलून दाखवतो
समोरच्याने "एकतर" जाणून घ्याव
नाहीतर नुसतच ऐकाव
मनापासून
60)घरातल्यांमुळे तू नकार दिलास
तुझ्या नकारातही प्रेम दडलेल होत
रक्तबंबाळ होऊन हृदय माझ
तुझ्या दारात पडलेलं होत
मनापासून
61)उद्याची चिंता करून तुम्ही
आजचा आनंद गमावता
खरच सांगा मला तुम्ही
या चिंतेतून काय कमावता
मनापासून
62)नविन कम्युनिटी
नवे हे मित्र
चारोळींच्या भाषेतून
साकारले चित्र
मनापासून
63)पुरे झाले आता सीता आणि राम
थोडस कृष्णाकडेही द्या ध्यान
रडून रडून आटले डोळे राधेचे
आहे का याच कोणाला भान
मनापासून
64)क्षणभंगुर आयुष्यात
खूप "सार" जगायचं
येणाऱ्या प्रत्येक क्षणात
नव आयुष्य बघायचं
मनापासून
65)आयुष्य हे रंगमंच आहे
आपण सारे कलाकार
वेगवेगळ्या भूमिका निभवत
जीवन कराव साकार
मनापासून
66)सुखदुखाच्या उंबरठ्यावर आहे
जीवनाची नाव उभी
चमचमनाऱ्या चांदण्याचे
छोटस आहे गाव नभी
मनापासून
67)आसवांची भाषा तू कसा जानणार
ज्याने फक्त शरीरावर प्रेम केल
फार मोठी चूक केली मी
जे तुझ्यासारख्याला हे हृदय दिल
मनापासून
68)पहिल आहे एक स्वप्न
तुझ आणि माझ लग्न होईल
तू नाहीच मिळालीस तर
आयुष्य माझ भग्न होईल
मनापासून
69)प्रेम मिळवायचं असेल तर
प्रेम द्यायलाही शिक
मांडून बाजार प्रेमाचा त्यात
तू स्वतःला वीक
मनापासून
70)दृष्टिहीन असले तरी
सार काही त्यांना दिसत
मनचंक्षुपासून या जगात
काहीही लपत नसत
मनापासून
71)आठवड्यातून एकदा PT च्या तासाला
शाळेमध्ये कवायत व्हायची
एका हातच अंतर ठेवून कवायत करताना
नजर सारखी तिच्याकडे जायची
मनापासून
72)लपवता आल असत अश्रुना
तर किती बर झाल असत
माझ्या अंतरातल दुख
बाहेरच आल नसत
मनापासून
73)प्रेमाच्या या काळामध्ये
काही क्षण तुझे असतील
काही क्षण माझे असतील
आता मात्र सारे खोटे भासतील
मनापासून
74)नियतीच गणित
तस खूप वेगळ आहे
सुख दुख यांच्यासवे
समावल त्यात सगळ आहे
मनापासून
सर्वच पोरी शांत नसतात
काही फटाकड्याही असतात
वाटेला कोणी गेल त्यांचा
तर सरळ कानाखाली मारतात
मनापासून
कालच्या खेळामध्ये
इंडिया matchहरली
man ऑफ the match ठरला
मुथय्या मुरली
मनापासून
प्रेम करतेस तर विरह वेदना
सहन कराव्याच लागतील
त्याच्यापासून दूर असलीस कि
स्पंदन त्याचीच साथ मागतील
मनापासून
दिवस कशे भुर्रकन उडून जातात कळतच नाही,
आपण फक्त पुढे जात राहतो आठवणी मागे ठेवत
धावपळीच्या जगातही लहानपणीच्या गोड आठवणींचा
दिवा असतो सदैव मनमंदिरात तेवत
.....मनापासून
"चतकोर" भाकरीसाठी
लोक लाचार बनतात
पोटभर खायला न मिळणे
यालाच तर गरिबी म्हणतात
मनापासून
वसंत ऋतूची चाहूल
कोकिळेच्या "कंठातून" होते
गोड तिच्या गाण्यातून
सारी श्रुष्टी न्हाऊन जाते
मनापासून
ओघळले होते थेंब
नाजूक तिच्या गालांवरून
पाहिले होते प्रेम
मोरनीच्या तालांवरून
मनापासून
साद तुझी ऐकताच
बंधन तोडून मी आली
तुझ्या मिठीत "शिरताना"
मनापासून फक्त तुझीच झाली
मनापासून
तू रडलास तरी तिला तुझी आसव
दिसतीलच अस कशावरून
तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी अश्रू
नसतीलच अस कशावरून
मनापासून
उंच उंच उडू पाहणारा
तुझ्या मनातील पारवा
ये ना प्रिये जवळ
"झोंबतो" हा गारवा
मनापासून
श्वासांनी श्वासात गुंतून
केला होता प्रवास
शेवटचा श्वास घेताना
फक्त तू डोळ्यासमोर हवास
मनापासून
वार्यावर डोलणार फूल
पावसात चिंब चिंब भीजल
पडणाऱ्या प्रत्येक थेंबाने
काय सांगू किती ते लाजल
मनापासून
आज परत तेच स्वप्न
त्यात तुझ दिसन
आठवत अजूनही मला
स्वप्नातलं तुझ निरागस हसन
मनापासून
माझ्या एका शब्दाने
मन त्याच पेटलंय
माझ्याशी न बोलण्याच
मौनव्रत त्याने घेतलंय
मनापासून
अश्रू बनून डोळ्यातून माझ्या
तूच वाहत होतास
निळ्या निळ्या नयनात माझ्या
स्वप्न बनून राहत होतास
मनापासून
प्रल्हादाच्या भक्तीमुळे श्रीविष्णूला
नर सिंहाच रूप घ्याव लागल
विष्णू नामाच्या जपातच
प्रल्हादाने आयुष्य जगल
मनापासून
प्रेमभंग होण कोणासाठीही वाईटच आहे
मुलांपेक्षा मुलीच जास्त होरपळतात
या आगीचे चटके इतके बसतात कि
प्रेमापासून त्या दूर पळतात
मनापासून
ओठातले शब्द ओठातच विरघळले
प्रेम माझे कधीच तिला न कळले
नुकताच उमल लेले पारिजातकाचे फूल
अचानक झाडावरून गळले
मनापासून
तुझ्या लग्नाला येताना
पायामध्ये बळ येईना
विषाचे घोट प्यायाल्यावरही
मृत्यू काही येईना
मनापासून
येतील दिवस श्रावणाचे
रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या सरींचे
काळातील का ग अर्थ तुला
माझ्या बोलक्या लोचनांचे
मनापासून
"संध्याकाळ" झाली कि
मनात काहूर दाटत
तुझी आठवण येईल
असच मला वाटत
मनापासून
वारी मधी जाणाऱ्या वारकर्यांच्या मनी
विठूरायाची मूर्ती आणि नाम वसे
विठ्ठलमय होऊन पांडुरंगाच नाम घेताना
चराचरात त्यांना विठू दिसे
मनापासून
नकळतच सार विपरीत घडल
एका क्षणात मला सोडून गेलीस
किती प्रेम केल होत तुझ्यावर मी
तू मात्र प्रेमाची थट्टा केलीस
मनापासून
सावळ्या विठूची सावळी रुक्मिणी
कटी वरी हात त्याचे पाय विटेवरी
सहज सुलभ हास्य ते भुले त्यास वारकरी
सावळा तो पांडुरंग दिसे कृष्णापरी
मनापासून
का केलास अट्टाहास तू
मला मिळवण्याचा
हृदयाला माझ्या
माझ्यापासून पळवण्याचा
मनापासून
तू माझी होशील हे एक स्वप्न होत
आता तू माझी आहे हे वास्तव आहे
तुझ अजून त्याच्यावरच प्रेम नसेल ना?
मनात अजूनही "संशयाचा" विस्तव आहे
मनापासून
नात जूळवायला आधी मनाच जुळण
खूप महत्वाच आहे
कारण एकदा मन जुळल कि मग
नात्याला आपोआप टिकवता येत
मनापासून
नात जूळवायला आधी मनाच जुळण
खूप महत्वाच आहे
कारण एकदा मन जुळल कि मग
नात्याला आपोआप टिकवता येत
मनापासून
दुसऱ्याच होण इतकही सोप नसत
हृदयावर दगड ठेवून जगन असत
त्याच्या गळ्यात वरमाला घालताना
डोळ्यात आलेलं पाणी कोणाला दिसत?
मनापासून
वळण वळण घेत जातो
निळ्याशार नदीचा हिरवा काठ
उभी आहे इथेच मी पाहत,
तुझीच वाट.... तुझीच वाट....तुझीच वाट!
मनापासून
नतमस्तक होऊन विठ्ठला
आली तुझ्या चरणी
तुझ्या दर्शनास आसुसली
घायाळ मी "हरणी"
मनापासून
जन्म मृत्युच्या रिंगणात
आपण सर्व आहोत बांधील
अंधाराच्या वाटेवर
वापरायचा असतो कंदील
मनापासून
मंद मंद स्मित घेऊन रविराजाच येन
आगमनाने त्याच्या दाट धुक्याच विरण
पहाटेने पंख पसरताच
गर्द निळ्या रात्रीच सरण
मनापासून
मधाळ तिच्या ओठांचे ठसे
ठसवले तिने माझ्या ओठांवर
"उचंबळून" आलेलं हृदय
स्वार झाल लाटांवर
मनापासून
पुन्हा प्रेमाच्या वाटेने जायला
आता पावले अडखळतात
तिच्या "पाणेरी" डोळ्यांकडे पाहून
पुन्हा त्याच वाटेकडे वळतात
मनापासून
एक विलक्षण भीती वाटते
जेव्हा तू माझ्यापासून दूर जातेस
अनामिक एक हूर हूर वाटते
जेव्हा तू विरहाचे सूर गातेस
मनापासून
कसे जुळतील किनारे
जेव्हा पाणीच अडथळा बनून वाहत
वेड मन किनार्यांच
पाणी ओसरायची वाट पाहत
मनापासून
प्रकाशाची साथ आहे जिथवर
साथ मी तुला देईल तिथवर
सूर्याच्या प्रकाश सारखच
माझ तुझ्यावरच प्रेम आहे नश्वर
मनापासून
घराला घर पण देणारी काही मानस असतात
ज्यांच्याशिवाय घर रीत रीत वाटत
एखादी जवळची व्यक्ती आयुष्यातून गेली कि
आयुष्य अगदी फिक फिक वाटत
मनापासून
"संध्याकाळ" झाली कि
मनात काहूर दाटत
तुझी आठवण येईल
असच मला वाटत
मनापासून
खूप हिम्मत लागते
प्रेमभंगाच दुख पचवायला
सप्तरंगी इंद्रधनुष्य
डोळ्यांमध्ये साचवायला
मनापासून
जड झालेल्या पापण्या
अलगदपणे मिटतील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
त्यांना वाटेतच भेटतील
मनापासून
शिकण्यासारख बरच काही आहे
पण हल्ली वेळच नाही मिळत
इतक व्यस्त असतो आपण कि
दोन घास सुधा सुखाने नाही गिळत
मनापासून
कुठेही गेलास तरी परत तिथेच येशील
कारण गोल आहे हि दुनिया
इथे केलेल्या पापाची "फळ" इथेच भोगण
हीच तर आहे देवाची किमया
मनापासून
ठरवून काही होत नसत
ज्याच्या त्याच्या नशिबाचा भाग आहे
मराठी मनसा तू का झोपला
रायगडला अजून जाग आहे
मनापासून
भिजली आहे वाट
गुलाबी पहाटे स्वप्नांनी
तुझ्या भेटीच स्वप्न
पाहिलं माझ्या पापण्यांनी
मनापासून
मुक्तीचे मार्ग अनेक आहेत
एका मार्गावर वारकरी भक्त आहेत
मोक्ष प्राप्तीच्या या मार्गाचे
नियम खूप सख्त आहेत
मनापासून
देवाने सुख प्रत्येकाला दिलेलं आहे
आपणच दुख ओढवून घेतो
दुखाचा सामना करताना
दोष मात्र त्या देवाला देतो
मनापासून
दमलेले वाटसरू
घेतात थोडी विश्रांती
सोबत करून थकलेल्या
वाटांना मिळते शांती
मनापासून
विसरता येन इतक सोप नसत
काही घाव खूप खोलवर लागतात
शरीर जेव्हा झोपत तेव्हा
मनात तुझ्या आठवणी जागतात
मनापासून
आजच्या या धावपळीच्या युगात
२४ तासही कमीच पडतात
पाळणाघरात असणारी लहान मुल
आई वडिलांच्या भेटीसाठी रडतात
मनापासून
दुधाळ चांदण्याच्या प्रकाशाने
अंगण माझ उजळल
गुपित गोड माझ्या मनातल
चंद्राला कस कळललाल
मनापासून
नाजूक अशा कळीच नाजूकस हसन
हास्याचे रंग त्या मनामध्ये ठसन
वेड पीस करत मनाला माझ्या
त्या हास्याच जवळ माझ्या नसन
मनापासून
गर्द निळ्या रंगाचे आकाश
त्यास सोनेरी किरणांचा प्रकाश
वळणे घेत वाहणारी हिरवी नदी
डोंगर माथ्यासंगे घेते जणू "सप्तपदी"
मनापासून
पुरे झाले आता सीता आणि राम
थोडस कृष्णाकडेही द्या ध्यान
रडून रडून आटले डोळे राधेचे
आहे का याच कोणाला भान
मनापासून
फुलांच्या गावी
सुगंधाचा सडा
प्रेम करून मग
आयुष्यभर रडा
मनापासून
निशिगंधित मन माझे
तुझ्यावर का भाळावे
प्रेमातल्या मर्यादाना
कितवर मी पाळावे
मनापासून
वळून मागे पाहताना
पावलांनी का थबकावे
उगाच का कोणी घेते
झोपाळ्यावर हेलकावे
मनापासून
रुजते प्रेमाचे बीजांकुर
योग्य वेळी प्रत्येकाच्या मनात
प्रत्येकजण खेळतो
प्रेमाची खेळी तरुणाईच्या वनात
मनापासून
सख्या जिवलगा
तुजवीण काही करमेना
तुझ्यासोबत कुठेतरी
दूर मजला नेना
मनापासून
निरागस तुझ वागण
निरागसतेला कवटाळून जगन
हीच निरागसता कायम ठेव
हेच माझ मागण
मनापासून
नजरेचे तीर नको असे मारूस
हृदयाला माझ घायाळ होत तीरानी
दुख झाले तुझ्या सोडून जाण्याचे
दुखावलेल मन गात आहे विराणी
मनापासून
कोसळता ओल्या सरी
मनही माझे भिजले
हात तू धरताच माझा
मन चिंब चिंब लाजले
मनापासून
अल्पभाषी मी असलो तरी
शब्दातून बरच बोलतो
अवघड या वाटेवर
चारोळ्यांच्या "संगतीने" चालतो
मनापासून
कौतुकाचे बोल समोरच्याला
प्रेरणा देतात उत्तुंग भरारीची
त्यासाठी करावी लागते मेहनत
जीव तोडून "करारीची"
मनापासून
घायाळ करते अदा तुझी न्यारी
नजरेचे" शर" हृदयामध्ये घुसवण
ओठांचे ठसे गालावर ठसवण
तुझी हीच अदा आहे मला सर्वात प्यारी
मनापासून
निळा रंग आकाशाचा
नदीच पाणी नीळ करतो
सप्तरंगी इंद्रधनुष्य
रंगाविना फिका उरतो
मनापासून
चाफ्याचा गंध
घेउनिया श्वासांमध्ये
सळसळले रक्त
हिरव्या नसांमध्ये
मनापासून
ओलावालेत चक्शुही
आठवण तुझी येता
येशील का रे साजणा
साद तुजला देता
मनापासून
कुठेतरी असेल ती
जी फक्त माझ्यासाठी बनली आहे
चारोळ्यांची हि बरसात
तिच्यासाठीच आणली आहे
मनापासून
अंथरले होते नक्षत्र रूपी ढग
अथांग निळ्या सागराने
किती उपसशील पाणी तू
इवल्याश्या या घागराने
मनापासून
तराणे तिच्या "गझलेचे"
ऐकायला तरसले कान
एकचित्त झालो मी
विसरून सार भान
मनापासून
बरसल आज मेघ
अतृप्त या धरतीवर
तृप्त करून धरतीला
निघाल ते परतीवर
मनापासून
काळोखी हि रात्र
वाचतोय तीच पत्र
नकार मिळताच तिचा
सरल प्रेमाच सत्र
मनापासून
सर्वांनी तारीफ केली
पण तुझीच "वाहवा" नाही मिळाली
अस वाटत कि तुला
माझी कविताच नाही कळाली
मनापासून
टपोऱ्या मोत्यांची माळ
तुझ्या गळी घातली
तुझ्या सौंदर्यापुढे
माळ "फिकी" वाटली
मनापासून
"चतकोर" भाकरीसाठी
लोक लाचार बनतात
पोटभर खायला न मिळणे
यालाच तर गरिबी म्हणतात
मनापासून
दिवस कशे भुर्रकन उडून जातात कळतच नाही,
आपण फक्त पुढे जात राहतो आठवणी मागे ठेवत
धावपळीच्या जगातही लहानपणीच्या गोड आठवणींचा
दिवा असतो सदैव मनमंदिरात तेवत
.....मनापासून
प्रेम करतेस तर विरह वेदना
सहन कराव्याच लागतील
त्याच्यापासून दूर असलीस कि
स्पंदन त्याचीच साथ मागतील
मनापासून
कालच्या खेळामध्ये
इंडिया matchहरली
man ऑफ the match ठरला
मुथय्या मुरली
मनापासून
सर्वच पोरी शांत नसतात
काही फटाकड्याही असतात
वाटेला कोणी गेल त्यांचा
तर सरळ कानाखाली मारतात
मनापासून
नियतीच गणित
तस खूप वेगळ आहे
सुख दुख यांच्यासवे
समावल त्यात सगळ आहे
मनापासून
प्रेमाच्या या काळामध्ये
काही क्षण तुझे असतील
काही क्षण माझे असतील
आता मात्र सारे खोटे भासतील
मनापासून
लपवता आल असत अश्रुना
तर किती बर झाल असत
माझ्या अंतरातल दुख
बाहेरच आल नसत
मनापासून
आठवड्यातून एकदा PT च्या तासाला
शाळेमध्ये कवायत व्हायची
एका हातच अंतर ठेवून कवायत करताना
नजर सारखी तिच्याकडे जायची
मनापासून
वार्यावर डोलणार फूल
पावसात चिंब चिंब भीजल
पडणाऱ्या प्रत्येक थेंबाने
काय सांगू किती ते लाजल
मनापासून
श्वासांनी श्वासात गुंतून
केला होता प्रवास
शेवटचा श्वास घेताना
फक्त तू डोळ्यासमोर हवास
मनापासून
उंच उंच उडू पाहणारा
तुझ्या मनातील पारवा
ये ना प्रिये जवळ
"झोंबतो" हा गारवा
मनापासून
तू रडलास तरी तिला तुझी आसव
दिसतीलच अस कशावरून
तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी अश्रू
नसतीलच अस कशावरून
मनापासून
साद तुझी ऐकताच
बंधन तोडून मी आली
तुझ्या मिठीत "शिरताना"
मनापासून फक्त तुझीच झाली
मनापासून
ओघळले होते थेंब
नाजूक तिच्या गालांवरून
पाहिले होते प्रेम
मोरनीच्या तालांवरून
मनापासून
वसंत ऋतूची चाहूल
कोकिळेच्या "कंठातून" होते
गोड तिच्या गाण्यातून
सारी श्रुष्टी न्हाऊन जाते
मनापासून
येतील दिवस श्रावणाचे
रिमझिम रिमझिम बरसणाऱ्या सरींचे
काळातील का ग अर्थ तुला
माझ्या बोलक्या लोचनांचे
मनापासून
तुझ्या लग्नाला येताना
पायामध्ये बळ येईना
विषाचे घोट प्यायाल्यावरही
मृत्यू काही येईना
मनापासून
ओठातले शब्द ओठातच विरघळले
प्रेम माझे कधीच तिला न कळले
नुकताच उमल लेले पारिजातकाचे फूल
अचानक झाडावरून गळले
मनापासून
प्रेमभंग होण कोणासाठीही वाईटच आहे
मुलांपेक्षा मुलीच जास्त होरपळतात
या आगीचे चटके इतके बसतात कि
प्रेमापासून त्या दूर पळतात
मनापासून
प्रल्हादाच्या भक्तीमुळे श्रीविष्णूला
नर सिंहाच रूप घ्याव लागल
विष्णू नामाच्या जपातच
प्रल्हादाने आयुष्य जगल
मनापासून
अश्रू बनून डोळ्यातून माझ्या
तूच वाहत होतास
निळ्या निळ्या नयनात माझ्या
स्वप्न बनून राहत होतास
मनापासून
माझ्या एका शब्दाने
मन त्याच पेटलंय
माझ्याशी न बोलण्याच
मौनव्रत त्याने घेतलंय
मनापासून
आज परत तेच स्वप्न
त्यात तुझ दिसन
आठवत अजूनही मला
स्वप्नातलं तुझ निरागस हसन
मनापासून
वळण वळण घेत जातो
निळ्याशार नदीचा हिरवा काठ
उभी आहे इथेच मी पाहत,
तुझीच वाट.... तुझीच वाट....तुझीच वाट!
मनापासून
दुसऱ्याच होण इतकही सोप नसत
हृदयावर दगड ठेवून जगन असत
त्याच्या गळ्यात वरमाला घालताना
डोळ्यात आलेलं पाणी कोणाला दिसत?
मनापासून
नात जूळवायला आधी मनाच जुळण
खूप महत्वाच आहे
कारण एकदा मन जुळल कि मग
नात्याला आपोआप टिकवता येत
मनापासून
तू माझी होशील हे एक स्वप्न होत
आता तू माझी आहे हे वास्तव आहे
तुझ अजून त्याच्यावरच प्रेम नसेल ना?
मनात अजूनही "संशयाचा" विस्तव आहे
मनापासून
का केलास अट्टाहास तू
मला मिळवण्याचा
हृदयाला माझ्या
माझ्यापासून पळवण्याचा
मनापासून
सावळ्या विठूची सावळी रुक्मिणी
कटी वरी हात त्याचे पाय विटेवरी
सहज सुलभ हास्य ते भुले त्यास वारकरी
सावळा तो पांडुरंग दिसे कृष्णापरी
मनापासून
नकळतच सार विपरीत घडल
एका क्षणात मला सोडून गेलीस
किती प्रेम केल होत तुझ्यावर मी
तू मात्र प्रेमाची थट्टा केलीस
मनापासून
वारी मधी जाणाऱ्या वारकर्यांच्या मनी
विठूरायाची मूर्ती आणि नाम वसे
विठ्ठलमय होऊन पांडुरंगाच नाम घेताना
चराचरात त्यांना विठू दिसे
मनापासून
"संध्याकाळ" झाली कि
मनात काहूर दाटत
तुझी आठवण येईल
असच मला वाटत
मनापासून
घराला घर पण देणारी काही मानस असतात
ज्यांच्याशिवाय घर रीत रीत वाटत
एखादी जवळची व्यक्ती आयुष्यातून गेली कि
आयुष्य अगदी फिक फिक वाटत
मनापासून
प्रकाशाची साथ आहे जिथवर
साथ मी तुला देईल तिथवर
सूर्याच्या प्रकाश सारखच
माझ तुझ्यावरच प्रेम आहे नश्वर
मनापासून
कसे जुळतील किनारे
जेव्हा पाणीच अडथळा बनून वाहत
वेड मन किनार्यांच
पाणी ओसरायची वाट पाहत
मनापासून
एक विलक्षण भीती वाटते
जेव्हा तू माझ्यापासून दूर जातेस
अनामिक एक हूर हूर वाटते
जेव्हा तू विरहाचे सूर गातेस
मनापासून
पुन्हा प्रेमाच्या वाटेने जायला
आता पावले अडखळतात
तिच्या "पाणेरी" डोळ्यांकडे पाहून
पुन्हा त्याच वाटेकडे वळतात
मनापासून
मधाळ तिच्या ओठांचे ठसे
ठसवले तिने माझ्या ओठांवर
"उचंबळून" आलेलं हृदय
स्वार झाल लाटांवर
मनापासून
मंद मंद स्मित घेऊन रविराजाच येन
आगमनाने त्याच्या दाट धुक्याच विरण
पहाटेने पंख पसरताच
गर्द निळ्या रात्रीच सरण
मनापासून
नतमस्तक होऊन विठ्ठला
आली तुझ्या चरणी
तुझ्या दर्शनास आसुसली
घायाळ मी "हरणी"
मनापासून
जन्म मृत्युच्या रिंगणात
आपण सर्व आहोत बांधील
अंधाराच्या वाटेवर
वापरायचा असतो कंदील
मनापासून
काजळामध्ये काळ्या
नाहालेत तुझे डोळे
डोंगर माथ्यावरती
मेघ दाटले काळे
मनापासून
बघता बघता पावसाने
बराच जोर धरला
तिला प्रेम करायला लावणारा
तोही एक स्वप्नच ठरला
.....मनापासून
किती वेळ न्याहाळशील
स्वतःला तू आरश्यात
एक वेगळीच मजा असते
ओठांच्या स्पर्शात
....मनापासून
source : http://manapasunfakttuzasathi.blogspot.com
No comments:
Post a Comment