Wednesday, October 19, 2011

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.कसे ????

स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.कसे ????
असे कसे विचारता ????कसे ते पाहा.

एकदा एक बायको संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही.
दुसऱ्या दिवशी नवरा विचारतो तेव्हा ती सांगते
"अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते"

नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही.
तो तिच्या सर्वात जवळच्या 20 मैत्रिणींना फोन करतो.
ती काल आपल्याकडे आली नव्हती, असंच 20 ही जणी सांगतात.

after 10 days..........

आता जेव्हा नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही तेव्हा काय होते पाहा.

दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते.
तेव्हा तो सांगतो
"अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो"

बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही.
ती त्याच्या सर्वात जवळच्या 20 मित्रांना फोन करते.
त्यांतले 10 जण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता.
आणी आणी आणीउरलेले 10 जण तर तो आत्ताही आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात

हा....... हा.......... हा................

No comments:

Post a Comment