Tuesday, October 23, 2012

दसऱ्याच्या मंगलमय शुभेच्छा...

सोने लुटून ...............
वाटण्याचा सण दसरा
द्वेष भुलून ......................
प्रेम लाटण्याचा सण दसरा

नात्यांची वीण...........
सांधण्याचा सण दसरा

शत्रूला हि मित्र ............
बनविण्याचा सण दसरा

" नवीन वर्ष तुमच्या आयुष्यात सुख, समृध्दी, ऐश्वर्य घेऊन येवो, तुमच्या सर्वे इच्छा, आकांश आकांक्षा पुर्ण होवोत ही सदिच्छा ... "

No comments:

Post a Comment