Friday, October 26, 2012

नकोच उसवूस त्या वेदनांना

नकोच उसवूस त्या वेदनांना
खपली धरू दे जरा तरी
  
कशास स्मरते सोहळे करते 

वेदनेस फुंकर जरा तरी


-
तारा ठाकरे

No comments:

Post a Comment