आपल्याला रोज भरपूर इमेल्स येत असतात त्यापैकी काही मेल नक्कीच खूप सुंदर असतात आणि परत-परत वाचण्यासारखे असतात. त्यापैकी असेच काही निवडक मेल जे तुम्हाला नक्कीच आवडतील असे.
तुमच्या कविता पाठवण्यासाठी san2821.emails@blogger.com या आयडी वर इमेल करा
Thursday, October 18, 2012
अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..
खरं प्रेम करणारे, सर्वच नसतात, अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात, खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात, मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात, अशानांच लोक "सभ्य" म्हणुन ओळखतात..
No comments:
Post a Comment