सागराच्या तळाशी अनेक शिंपले असतात
पण त्यातल्या एखाद्याच शिंपल्यात
मौल्यवान रत्न मिळत...
आपल्या आयुष्यातही तेच घडतं
मित्र व मैत्रिणी अनेक लाभतात
पण मनाच्या शिंपल्यात
आठवण बनून कायमचे राहणारे त्यापैकी
काहीच तुमच्यासारखे असतात
जे काळजात घर करुन राहातात...
No comments:
Post a Comment